S-Five Micronutrient mixture is perfect product to fulfill all micronutrient needs of your crops. S-Five Micronutrient mixture consist of a fine and unique blend of mineral elements comprising of Zinc (Zn), Copper (Cu), Manganese (Mn), Iron (Fe) and Boron (B). These micro elements nurture horticultural crops, sugar Cain, cereals, pulses, oil seeds, spices, vegetables and flower plantations.
Dose : 10 to 20kg per ekar
Packing : 10 kg bag
एस-फाइव्ह मायक्रो न्यूट्रिएंट मिक्सचर हे तुमच्या पिकांच्या सर्वसूक्ष्म अन्नद्रव्य पोषण गरजा पूर्ण करण्यासाठी परिपूर्ण उत्पादन आहे. एस-फाइव्ह मायक्रोन्यूट्रिएंट मिक्सचर मध्ये जस्त (Zn), तांबे (Cu), मॅंगनीज (Mn), लोह (Fe), आणि बोरॉन (B) या खनिज घटकांचे सूक्ष्म आणि अद्वितीय मिश्रण आहे. हे सूक्ष्म घटक बागायती पिके, ऊस, तृणधान्ये, कडधान्ये, तेलबिया, मसाले, भाजीपाला आणि फुलांसाठी वापरावे.
प्रमाण : १० ते २० किलो प्रति एकर
पॅकिंग : १० किलो बॅग
It is a highly specialized and balanced multi-micronutrient supplement that contains vital amino acids and plant growth ingredients to boost crop production. It is a preventative and curative product for all types of micronutrient insufficiency. S-Five Plus is designed to produce increased absorption in plants and better results than typical liquid products.
Dose : 2 to 2.5 ml in 1 Lit water
Packing : 1000 ml bottle
हे एक अत्यंत विशिष्ट आणि संतुलित बहु-सूक्ष्म पोषक प्रवाही खत आहे ज्यामध्ये पीक उत्पादनास चालना देण्यासाठी जस्त (Zn), तांबे (Cu), मॅंगनीज (Mn), लोह (Fe), बोरॉन (B), मॉलिब्डेनम (Mo) हे घटक असतात. एस-फाइव्ह प्लस चा वापर फवारणीद्वारे केल्यास पिकांची प्रत आणि उत्पादन वाढते.
प्रमाण : २ ते २.५ मिली एक लिटर पाण्यामधून
पॅकिंग : १००० मिली बाटली
It is a research based bio-stimulant derived from the plant based protein and organic matter. it boots the flowering and fruiting in plant. it is highly beneficial for the flower, fruit and leaf growth. It improves chlorophyll activity and photosynthesis. It gives the bright color to fruits, flowers and leaves. this product also act as natural immunity booster for crops.
Dose : 2 to 5 ml per liter for spray
Packing : 1000 ml bottle
हे एक संशोधन आधारित बायोस्टिम्युलंट आहे जे वनस्पती-आधारित प्रोटीन आणि सेंद्रिय पदार्थांपासून बनवले आहे. हे फुलधारणा अँड फळधारणा वाढवते, फुल, फळ आणि पानांचा आकार, रंग आणि चकाकी वाढवते. हे क्लोरोफिलचे कार्य आणि प्रकाश संश्लेषण वाढवते. फळे मोठी व वजनदार होतात. पिकांची नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढवते.नैट्रोजन व ऑक्सिजन शोषण वाढवते.
प्रमाण : फवारणीसाठी २ ते ५ मिली प्रति लिटर
पॅकिंग : १००० मिली बाटली
It is a highly technological bio-stimulant that has been meticulously designed. It is a supplement that provides necessary amino acids, hydrolyzed protein, and vitamins. It can bring numerous benefits to both the soil and the plant. It promotes cell division and lengthening in every part of plant. It increases Root development & boosts the plant's ability to absorb oxygen and increases chlorophyll production. It has an exceptional ability to dissolve and absorb minerals and trace elements.
Dose : 2 to 5 ml per liter for spray
Packing : 1000 ml bottle
हे एक उत्कृष्ट बायोस्टिम्युलंट आहे. पिकांना आवश्यक अमीनो ऍसिड, प्रथिने आणि जीवनसत्त्वे पुरवते. पिकांमध्ये पेशी विभाजन आणि लांबी वाढविण्याचे काम करते. हरितद्रव्य निर्मिती, मुळांचा विकास आणि वनस्पतीची ऑक्सिजन शोषण्याची क्षमता वाढवते. बायो एमरीच प्लस प्लस च्या फवारणीमुळे उत्पादकतेमध्ये तीव्र सुधारणा होते.
प्रमाण : फवारणीसाठी २ ते ५ मिली प्रति लिटर
पॅकिंग : १००० मिली बाटली
This product is a special blend of Fulvic Acid + Humic Acid + Amino Acid + Alginic that works as the soil conditioner. This combination of ingredients help crop for better utilization of other fertilizers and support the overall development of crops. This stimulates and promote root growth, shoot growth, soil fertility, increases chelation, increases porosity and helps in increase of chlorophyll content.
Dose : 10 to 20kg per ekar
Packing : 10 kg bag
हे उत्पादन फुलविक ऍसिड + ह्युमिक ऍसिड + अमिनो ऍसिड + अल्जिनिक यांचे एक विशेष मिश्रण आहे जे मातीचा कस वाढवते. या विशेष घटकांचे मिश्रण पिकांना इतर खतांचा चांगला वापर करून घेण्यास मदत करते आणि पिकांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत लाभ दायक आहे. याच्या वापरामुळे अंकुरांची, मुळांची, खोडाची, पानांची वाढ जलद गतीने होते. मातीची सुपीकता, चेलेशन, सच्छिद्रता आणि क्लोरोफिल वाढविण्यास अत्यंत प्रभावी.
प्रमाण : १० ते २० किलो प्रति एकर
पॅकिंग : १० किलो बॅग
It is derived from high quality marine algae extract. It is a 100% natural, water-soluble, liquid organic bio fertilizer containing micro and macro nutrients. It has hormones i.e., Auxins, Cytokinins, Gibberellins and many other minerals, vitamins, and enzymes that are natural growth stimulants. These nutrients fuel the plant cells growth, and this results in healthier, stronger, and more disease-resistant plants. Seaweed also benefits in flowering and fruiting. It Improve crops quality, Increase yield, which leads to higher productivity in all types of crops and soil.
Dose : 2 to 5 ml per liter for spray
Packing : 1000 ml bottle
उच्च प्रतीच्या शैवाल अर्का पासून बनवलेले हे एक प्रभावी आणि 100% नैसर्गिक, जैव खत आहे त्यात हार्मोन्स ऑक्झिन्स, सायटोकिनिन्स, गिबेरेलिन आणि इतर अनेक खनिजे, जीवनसत्त्वे आणि एन्झाईम्स जे नैसर्गिक वाढ उत्तेजक आहेत. ही पोषक तत्त्वे वनस्पतींच्या पेशींच्या वाढीस चालना देतात आणि यामुळे पिके निरोगी, मजबूत आणि रोग-प्रतिरोधक बनतात. सी-विडच्या वापरामुळे फुले व फळधारणेमध्ये फायदा होतो. हे पिकांच्या गुणवत्तेत सुधारणा करते, उत्पादन वाढवते, सर्व प्रकारच्या पिके आणि मातीमध्ये उपयुक्त.
प्रमाण : फवारणीसाठी २ ते ५ मिली प्रति लिटर
पॅकिंग : १००० मिली बाटली
It is a high-quality technical super spreader made of silicon. Stick Plus is a non-ionic base, thus it never leaves stains on leaves during or after foliar application. It has the greatest ability to reduce spray solution surface tension. It gets its silicon from rice husk. It increases product efficiency by 30%, resulting in a 30% reduction in overall manufacturing costs.
Dose : 0.5 to 1 ml per liter
Packing : 100 ml, 200ml, 500ml and 1000 ml bottle
हे सिलिकॉन पासून बनवलेले उच्च-गुणवत्तेचे सुपर स्प्रेडर, स्टिकर आणि ऍक्टिवाटोर आहे. याच्या वापरामुळे औषधे आणि खाते पानावर एकसारखे पसरते, पानांमधून जास्तीत जास्त प्रमाणात औषधे शोषली जातात व साधारणपणे ३०-४०% औषधाची बचत होते. स्टिक प्लस चा वापर प्रत्येक फवारणीत व ठिबक मध्ये करावा.
प्रमाण : ०.५ ते १ मिली प्रति लिटर
पॅकिंग : १०० मिली, २०० मिली, ५०० मिली, १००० मिली बाटली
Shree Organic manure is highly recommended for repairing the damage caused by excessive use of chemical fertilizers and increasing soil fertility and productivity. This is entirely formed of natural organic material, which aids in the fertilization of the soil as well as the long-term maintenance of soil fertility by delivering essential nutrients. It also improves the soil's water-holding capacity and reduces the risk of pests and illnesses. This product is well-liked by farmers for its effectiveness in a variety of crops and soils.
Dose : Fruit plants 5 to 8kg per plant; other crops 200 to 300kg per eker
Packing : 50 kg bag
रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी आणि जमिनीची सुपीकता आणि उत्पादकता वाढवण्यासाठी अत्यंत प्रभावी. १००% सेंद्रिय व नैसर्गिक, आवश्यक पोषक तत्वांचे (नत्र, स्फुरद, पालाश) वितरण करून जमिनीची सुपीकता दीर्घकाळ टिकवून ठेवण्यास मदत करते. हे मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता सुधारते आणि कीटक आणि आजारांचा धोका कमी करते. सर्व पिके आणि मातीसाठी उपयोगी.
प्रमाण : २०० ते ३०० किलो प्रति एकर
पॅकिंग : ५० किलो बॅग
It is advanced phosphate-rich organic manure (PROM) product with some essential micronutrients. It works even on hard and heavy black dirt. It acts as a fundamental nutritional food for the soil at the time of planting and enhances the soil structure by keeping the soil moist. The presence of organic carbon also helps to promote crop development efficiency and keeps the land from becoming acidic and toxic. It increases the soil's water retention capacity and overall productivity.
Dose : 200 to 250 kg per ekar
Packing : 50kg bag
हे अनेक सूक्ष्म पोषक घटकांसह प्रगत फॉस्फेट (स्फुरद) रिच ऑरगॅनिक मॅनुअर (PROM) उत्पादन आहे. डी ए पी व एस एस पी सारख्या रासायनिक खातांना पर्याय ठरू शकते. हे लागवडीच्या वेळी जमिनीसाठी मूलभूत पौष्टिक अन्न म्हणून काम करते आणि माती ओलसर ठेवून मातीची रचना सुधारते. या मध्ये असलेला सेंद्रिय कार्बन रासायनिक खतांचा दुष्परिणाम कमी करतो.
प्रमाण : २०० ते २५० किलो प्रति एकर
पॅकिंग : ५० किलो बॅग
Shree Super Silicon is a high-quality Amorphous Silicon-based soil enricher and conditioner that provides soil with Plant Available Silica (PAS). By accumulating nutrients and slowly releasing them as needed, it improves the nutrient effectiveness of other fertilizers. It improves aeration in the soil and boosts water retention. Plant-available silica actively improves the ability of plants to survive disease, insects, and environmental stress. Collectively these benefits of Soil Care increases yield and quality of crops and plants. Shree Super Silicon is highly recommended for every crop in every soil in every season.
Dose : 200 to 300 kg per eker
Packing : 50kg bag
हे अमॉर्फस सिलिका आधारित खत असून, पिकांना वनस्पती उपलब्ध सिलिकाचा Plant Available Silica –PAS) पुरवठा करते. प्रकाश संश्लेषण वाढवते , हरितद्रव्य वाढवते. याच्या वापरामुळे इतर खतांची पोषक प्रभावशीलता सुधारते. हे जमिनीतील वायुवीजन सुधारते आणि पाणी धारणा वाढवते. रोग, कीटक प्रतिरोधक क्षमता सक्रियपणे सुधारते. पिकांचे उत्पादन आणि गुणवत्ता वाढते. मररोग, मुळकुज, दवाणी, भूरी रोगापासून संरक्षण देते . प्रत्येक हंगामात सर्व प्रकारच्या जमिनीसाठी व सर्व पिकासाठी श्री सुपर सिलिकॉनचा वापर करावा.
प्रमाण : २०० किलो प्रति एकर
पॅकिंग : ५० किलो बॅग
This is one of the most versatile Phosphogypsum-based products. The high quality of our raw materials provides us an edge over other items on the market. This product improves acid soils and addresses aluminum toxicity while also improving water infiltration and soil structure. Product has proven excellent effects in saline soil and has become a popular choice among farmers in many areas.
Dose : 300 to 700 kg per eker
Packing : 50kg bag
हे फॉस्फोजिप्सम-आधारित खत आहे. हे खत जमिनीचा पोत सुधारते, स्फुरद, कॅल्शिअम, गंधक व इतर सूक्ष्म घटकांचा पुरवठा करते. मातीची रचना सुधारते. पाणथळ व क्षारपड जमिनीत उत्कृष्ट प्रभाव.
प्रमाण : ३०० ते ७00 किलो प्रति एकर
पॅकिंग : ५० किलो बॅग
Potash is a critical component of plant growth and output. Shree Potash is derived from chlorine free molasses, it is a high-demand product that helps to maintain or increase long-term fertility, good soil structure, conserve organic matter, promote biological activity in the soil, increase leaf size to speed up photosynthesis, increase registrant power against disease and pests, and help to increase crop size and length. This is highly recommended product for all crops.
Dose : 200 to 300kg per ekar
Packing : 50 kg bag
क्लोरिन विरहित उत्कृष्ठ गुणवत्तेच्या मोलॅसिस पासून बनवलेले हे खत जमीन व पिकांसाठी वरदान आहे. जमिनीतून पिकाला पाणी आणि अन्नद्रव्य पुरवठा वाढतो, फळांच्या आणि पानांच्या आकार आणि रंग वाढीसाठी उत्तम, फळांना चकाकी येते. मातीची रचना, सेंद्रिय पदार्थांचे संवर्धन करण्यास, जमिनीतील जैविक क्रियाकलापांना चालना देण्यासाठी, प्रकाश संश्लेषणाला गती देण्यासाठी, रोग आणि कीटकांविरूद्ध शक्ती वाढविण्यास मदत करते. हे सर्व पिकांसाठी शिफारस केलेले उत्पादन आहे.
प्रमाण : २०० ते ३५० किलो प्रति एकर
पॅकिंग : ५० किलो बॅग
Copyright© 2022 Shree Biochemical. All right reserved. Developed By Huma Technologies | Login